मला Marathinovels.net च्या वाचकांना कळविन्यात अत्यंत आनंद होत आहे की आपल्या Marathinovels .net ब्लॉग वर दि. २ एप्रिल२००८ ते १९ जून २००८ या दरम्यान ब्लॉग स्वरूपात प्रकाशित झालेली कादंबरी ' अद्भुत' आता 'Scion Publication , Pune ' यांनी पुस्तक स्वरूपात प्रकाशित केलेली आहे. ही कादंबरी ब्लॉग करतांना मला बऱ्याच वाचंकाकडून ही कादंबरी पुस्तक स्वरूपात कुठे मिळेल याबाबत विचारणा झाली होती. तर ज्यांना ही कादंबरी आता पुस्तक स्वरूपात हवी असेल ते प्रकाशकाच्या खालील पत्यावर संपर्क करू शकतात. / किंवा जवळच्याच मराठी पुस्तक विक्रेत्याकडे चौकशी करू शकतात -
email - scionpublications at rediffmail.com
Abhinandan...
ReplyDeletepan kharch hi story farch interesting hoti...
aani pudhacya vatchali sathi khup khup subheccha....